#MaharashtraAssembly #EknathShinde #VidhanSabha <br />पावसाळी अधिवेशनाचा आज चौथ्या दिवशी मोठा गदारोळ पाहायला मिळाला. विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली. या वादात अमोर मिटकरी यांनी महेश शिंदे यांची कॉलर पकडली असल्याचे दिसून आले.<br />Please Like and Subscribe for More Videos.